व्यवसायासाठी ५००००कर्ज असा करा अर्ज Pm swnidhi yojna
व्यवसायासाठी ५००००कर्ज असा करा अर्ज Pm swnidhi yojna पीएम स्व निधी योजना ही योजना सर्वसाधारणपणे व्यापारी वर्ग असेल आणि आणि जे लोक आपला माल घरोघरी जाऊन विकतात
अशा लोकांसाठी त्यांना काहीतरी मदत व्हावी यासाठी शासनाकडून त्या लोकांचा व्यवसाय वाढावा या उद्देशाने पन्नास हजार रुपये कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते
लहान व्यापार करणारे जसे की आइस्क्रीम वगैरे विकणारे किंवा कुल्फी वगैरे विकणारे व्यवसायिक यासाठी पात्र असतील. असे लहान व्यवसाय करणारे सर्व लोक या योजनेसाठी पात्र असतील
आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हे पन्नास हजार रुपयांचे कर्ज शासनामार्फत या योजनेअंतर्गत देण्यात येते .
या योजनेचा लाभ फक्त छोटे व्यापारी घेऊ शकतात
जर आपणास प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे त्याचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज करायची प्रक्रिया काय आहे
हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत जर तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती पहायची असेल तर हा लेख तुम्ही सविस्तरपणे वाचा
Pm swnidhi yojna 2024
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जून या दिवशी पी पी पीएम स्वनिधी योजनेची सुरुवात केली.
स्वनिधी योजनेअंतर्गत सरकार कडून देशातील जे रस्त्यावर किंवा दारोदार फिरून आपला माल विकून व्यवसाय करतात
अश्या लोकांसाठीच स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी Pm swnidhi योजनेअंतर्गत सरकार कडून व्यवसाय वाढविण्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज दिल जात
Pm swnidhi yojna in marathi
१)योजनेच नाव =Pm swnidhi yojna
२)कोणी सुरू केली =केंद्र सरकार
३)लाभार्थी =लहान व्यवसाय करणारे व्यापारी
४)फायदा=५०००रुपयांपर्यंत कर्ज
५)अर्ज प्रक्रीया=ऑनलाईन
६)अधिकृत संकेतस्थळ =https//pmswanidhi.mohua .gov.in
प्रधान मंञी स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट
१)पात्र व्यापारी आणी. फेरीवाले यांना दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज. घेण्यास पात्र आहेत