Ladki Bahin Yojana झटका 9 लाख महिलांना पैसे नाही मिळणार जाणून घेऊया का आणि
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासन ना कडून सुरुवात करण्यात आलेली योजना याचा उद्देश हाच आहे की ज्या महिलांची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे अशा महिलांना या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेचा उद्देश आहे की महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आणि स्वतःच्या पायावर उभे करणे या योजनेअंतर्गत महिलांना महाराष्ट्र शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळते या मदतीतून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल व त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील या आशेने महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना चालू केली आहे लाडकी बहीण या योजनेचे काही महत्त्वाचे अपडेट आले आहेत. ज्यामध्ये लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम आणि किती लाभार्थी यासाठी पात्र आहेत
लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन करोड 41 लाख एवढ्या महिलांचे नोंदणीकरण झाले आहे आणि त्यांना नियमितपणे महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जात आहे काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की नऊ लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येत आहे कारण त्यांची ऑनलाइन चौकशी सुरू आहे त्यातून नऊ लाख महिला अपात्र असण्याची शक्यता आहे
आजच्या या लेखात लाडकी बहीण या योजनेसाठी असणारी पात्रता त्यासाठी लागणारे कागदपत्रे यांची माहिती आपण या लेखात
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारकडून चालू करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवणे व महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे हा आहे या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळत आहे
Ladki Bahin Yojana
१)योजनेचे नाव = लाडकी बहीण योजना
२)कोणी सुरुवात केली= मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
३)राज्य= महाराष्ट्र
४)वर्ष=2024
५)लाभार्थी =राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब महीला
६)उद्देश =राज्यातील महीलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या पायावर उभ करण
७)लाभ =प्रतिमहीना आर्थिक मदत
८)आर्थिक साह्यय राशी=1500रूपय प्रतिमाह
९)अर्जाची प्रक्रीया=ऑनलाईन किंवा ऑफलाईन
१०)योजनेची सुरुवात 1जुलै2024
लाडकी बहीण या योजनेचा उद्देश
लाडकी बहीण या योजनेच उद्देश हाच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील महीलांना आर्थिक दृष्ट्या सबल बनवणे व त्यांना आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या पायावर उभा करण.या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाकडून महीलांना प्रतिमाह 1500रूपय एवढी आर्थिक मदत करण्यात येते.
या योजनेचा लाभ
१)महीलांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवणे
२)महीलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभ करण
३)या योजनेसाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीन अर्ज करू शकतो.
४)लाडकी बहीण या योजनेची अर्जाची प्रक्रीया= या योजनेची अर्ज करण्याची पद्धत अगदी साधी सरळ आणी सोपी अशी आहे.कारण या योजनेसाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेत अर्ज करू शकतो.
या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
१)आधार कार्ड
२)पँन कार्ड
३)बॅंक पासबुक
४)रहीवासी दाखला
लाडकी बहीण या योजनेचे अपडेट
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण या योजनेचे काही महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहेत. त्यात अस आहे की लाडकी बहीण या योजनेअंतर्गत न॓उ लाख महीलांना अपात्र ठरविण्यात आले आहे.त्या महीलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
महाराष्ट्र सरकार कडुन जो लाडक्या बहिणीचा आठव्या व नवव्या टप्प्यातील जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम फेब्रुवारी व मार्च महीना अशी जमा करण्यात येणार आहे