मुलींना मिळणार मोफत शिक्षण free educationfor girl2024

 मुलींना मिळणारमोफत  शिक्षण 

Free  education girl in 2024

 
2Free education girl in 2024

Free education girl in    2024






Free education girl in 2024 नव्याने सुरू झालेले योगशास्त्र विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जी महत्त्वपूर्ण घोषणा केली ती ही की आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार 



याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या लेखात पाहणार आहोत जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर काय करावे लागते व या योजनेसाठी कोण पात्र असतील याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा





आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींना अभियांत्रिकी पदवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे शिक्षण असू द्या हे शिक्षण घेण्यासाठी मुलींना फी भरावी लागणार नाही याची अंमलबजावणी 24 जून 2024 रोजी माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली







Free education girl in maharashtra 2024






१)योजनेच नाव काय आहे =मुलींना मोफत शिक्षण योजना2024 




२)विभाग=उच्च व तंत्र शिक्षण विभाग 






३)राज्य =महाराष्ट्र 








४)या योजनेचा लाभ काय असणार आहे =या योजनेंतर्गत मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे.






५)वर्ष=2024=2025






आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंञी श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 2024 पासुन मुलींना उच्च शिक्षण  घेण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही ही घोषणा केली 


Free education for girl in maharashtra eligibility 






१)आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकाही मुलीला इंजिनिअरिंग काॅलेज असो किंवा इतर कुठल्याच कॉलेज ला शिक्षण घेण्यासाठीच फी भरावी लागणार  नाही.




२)ज्या मुलींच्या कुटुंबातील उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अश्या कुटुंबातील मुलीना फी माफ होणार आहे 





३)कुटुंबातील उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असाव






४)या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असणाऱ्या मुलींना होणार आहे.








Free  education for girl  in    maharashtra  documents 








१)आधार कार्ड 





२)उत्पन्नाचा दाखला





३)शाळा सोडल्याचा दाखला





४)पासपोर्ट साईज फोटो

Previous Post Next Post