Ladki Bahin Yojana 8 install ment statuses आता सर्वात मोठी आनंदाची बातमी 3000 हजार रुपये महिलांना मिळणार पण कुठल्या महिलांना मिळणार आणि कुठल्या मिळणार महिलांना मिळणार नाही
Ladki Bahin Yojana 8 th installments
यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांसाठी महाराष्ट्र सरकारक याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डून दीड हजार रुपयाची आर्थिक राशी देण्यात येत आहे
आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात टप्प्यात पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आता आठव्या टप्प्यातील पैसे अजून जमा झाले नाहीत .
आठव्या टप्प्यातील पैसे जमा का झाले नाहीत
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लडकी बहीण योजना याचे फेब्रुवारी महिन्यातील पैसे जमा केले नाहीत .
त्यामुळे महिलांमध्ये नाराज गीचे वातावरण झाले आहे आता सर्व महिलांना वाटत आहे की आठव्या टप्प्यातील पैसे कधी जमा होणार आहेत की नाही प्रश्न सर्व महिलांकडे उभा आहे.
आठव्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत महाराष्ट्र सरकारने कुठल्या कारणास्तव फेब्रुवारी महिन्यातील पैसे दिले नाहीत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बऱ्याच महिलांनी या योजनेच्या नियमांच पालन केलेलं नाही आणि त्याच महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असे ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या महिलांची चौकशी सुरू आहे .
आतापर्यंत केलेल्या चौकशीत पाच लाख पेक्षा अधिक महिलांच्या ऑनलाइन फॉर्म ला अपात्र केले आहे.
आणि सरकार द्वारे चौकशी केली जात आहे आणि ही चौकशी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे यामुळे आठवी टप्प्यातले पैसे जमा करण्यात आले नाहीत .
त्यामुळे बऱ्याच महिलांची फेब्रुवारी महिन्यातील हप्ते जमा झाले नाहीत त्यामुळे सरकारने पैसे जमा करणे सरकारने तात्पुरते थांबवले आहे.
या योजनेत नऊ लाख महिला पत्र असू शकतात
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार द्वारा चालवण्यात येणारी माझी लाडकी बहिण योजना योजनेतील फॉर्म भरणाऱ्या आवेदकांची सध्या चौकशी सुरू आहे .
आतापर्यंत पाच लाख पेक्षा अधिक महिलांचे आवेदन अपात्र घोषित केले आहे पण तरीपण नवलाखापेक्षा अधिक महिला अपात्र असण्याची शक्यता आहे.
आता महिलांना मिळणार तीन हजार रुपये
फेब्रुवारी महिना संपत आला तरी महिलांना लाडक्या बहीण या योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत.
त्यामुळे महिला बऱ्याच नाराज आहेत करण लाडक्या बहिणी योजनेचा आठवा टप्पा अजून जमा झाला नाही त्यातच एक आता आनंदाची बातमी समोर आली आहे .
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे आठव्या टप्प्यातील पैसे फेब्रुवारी महिन्यातील दीड हजार आणि मार्च महिन्यातील दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये चा हप्ता 8 मार्च या दिवशी महिला दिवस आहे या दिवशी जमा करण्यात येणार आहे.