तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य 2024

तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य 2024



तार कुंपण योजना2024


तार कुंपण योजना 2024








महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी 'तार कुंपण योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचे कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान दिले जाते. कारण सध्या शेतकयांच्या बांधावरून होणारे वाद वाढत चालले आहेत. त्यामुळेच याला पर्याय म्हणून कुंपण हे अतिशय फायदेशीर ठरते .जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आपणास बांधावर कुंपण केले तर बांधावरून होणारे शेतकऱ्यांचे वाद  होणार नाहीत. त्यामुळेच शासनाकडून  तार कुंपण योजना राबविण्यात येते.



तार कुंपण योजना उद्देश 




तार कुंपण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे.या योजनेचा उद्देश हाच आहे की जर आपण आपल्या शेतात जर कुंपण केले तर त्या कुंपण केलेल्या पीकांना जनावरांचा होणारा ञास हा होणार नाही .


ही योजना  अनेक ठिकाणी राबविण्यात आली आहे व या योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.यामुळेच शेतकऱ्यांना तार कुंपण  उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे .






तार कुंपण योजनेसाठी पाञता



१)या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा.






२)या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा.त्या शेतकऱ्यांकड स्वतःची शेतजमीन असावी







तार  कुंपण योजना 2024 आवश्यक असणारी कागदपत्र





१)सातबारा उतारा



२)८-अ 





३)आधार कार्ड 




४)पॅन कार्ड 







५)पासपोर्टसाईजफोटो


Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/IB9MDqhoaINAwO4Rp5uwEH


Previous Post Next Post