Mukhyamantri Vayoshri Yojna 2024
मुख्य मंञी वयोश्री योजना2024
Mukhyamantri Vayoshri Yojna मुख्य मंञी वयोश्री योजना2024
मुख्य मंञी वयोश्री योजना ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना आहे .या योजनेची सुरुवात 5फेब्रुवारी 2024या दिवशी मुख्य मंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.या योजनेंतर्गत आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते.मुख्य मंञी वयोश्री योजनेचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे .कारण वृद्धावस्थेत त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे .त्यामुळेच त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी याची मदत होणार आहे.
...
Mukhyamantri Vayoshri Yojna
मुख्य मंञी वयोश्री योजनेची उद्दिष्ट काय आहेत.
१)ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण
२)वृद्धावस्थेत ज्या आर्थिक अडचणी येतात त्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे
.
३)वृद्धावस्थेत त्यांच्या. ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठीच आथिर्क साह्यय मिळणार आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojna
.मुख्य मंञी वयोश्री योजनेचा उद्देश
मुख्य मंञी वयोश्री योजनेचा उद्देश हाच आहे की ज्येष्ठ नागरिक यांचे जीवनमान सुधाराव.आणी त्यांना आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनवणे.त्यामुळेच त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक अडचणीला सामोर जाण्यासाठी मदत होणार आहे.
१)वृद्धावस्थेत असणाऱ्या व्यक्तीस दरमहा निश्चित मदत करूण त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण
मुख्यमंञी वयोश्री योजनेसाठी पाञता
Mukhyamantri Vayoshri Yojna
१)अर्जदाराचा वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक नसाव.
२)अर्जदाराला सरकारने जारी केलेला गरीबी रेषेखालील (BPL) कार्ड किंवा तत्सम पुरावा असणे आवश्यक आहे.
३)वृद्धापकाळाशी संबंधित शारीरिक समस्या, जसे की श्रवणदोष, दृष्टिदोष, चालण्यास अडचण, किंवा इतर शारीरिक व्यंग असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाते.
४)अर्जदार भारतीय नागरिक असावा.
Mukhyamantri Vayoshri Yojna
आवश्यक असणारी कागदपत्र
१) आधार कार्ड
२)ओळखपत्र
Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/IB9MDqhoaINAwO4Rp5uwEH