Pm surya ghar yojna online apply 2024
Pm surya ghar yojna 2024
Pm surya ghar yojna
या योजनेचा उद्देश
पीएम सूर्यगृह योजना (Pradhan Mantri Surya Ghar Yojana) भारत सरकारने सौर ऊर्जा वापर वाढवण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे घरगुती सौर उर्जा वापर प्रोत्साहित करणे आणि पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे.
योजनेंतर्गत लोकांना कमी खर्चात सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे त्यांच्या घरात स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा मिळवता येईल. ही योजना लोकांना सौर ऊर्जा प्रणालीसाठी अनुदान, कमी व्याजदराने कर्ज आणि इतर आर्थिक मदत देते. यामुळे घरगुती वीज खर्चात बचत होऊन पर्यावरण संरक्षणासाठीही मदत होते.
१) याचा मुख्य उद्देश हाच आहे की सौर ऊर्जेचा वापर वाढावा.
२) जर आपण आपल्या घरावर सोलर बसवला आपल्या वीज बिलात येणारा खर्च कमी येईल.
Pm surya ghar yojna
पीएम सुर्यघर योजनेसाठी पात्रता
१)या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
२)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच आपण ज्या घरावर सोलर पॅनल बसवणार आहोत ते घर आपल्या नावावर असण आवश्यक आहे .
३)जर आपणास आपल्या घरावर जर सोलर पॅनल बसवायचा असेल तर आपल्या छतावर त्यासाठीच पुरेशी जागा असण आवश्यक आहे .
Pm surya ghar yojna
पीएम सुर्यघर योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
१)आधार कार्ड
२)रेशनकार्ड
३)बॅंक पासबुक
४)पासपोर्ट साईज फोटो