मुख्य मंञी लाडकी बहीण योजना


मुख्यमंञी लाडकी बहीण योजनाMukhyamantri Ladki bhan yojna



मुख्य लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेली योजना आहे .


ही योजना आथिर्क दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महीलांसाठी सुरू करण्यात आली .या योजनेचा उद्देश हाच आहे की त्या महीलांना काहीतरी मदत शासनाकडून करता यावी त्यासाठीच


 शासनाकडून महिलांसाठी  प्र त्येक महीन्याला दीड हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.ही योजना 21ते 65 वर्ष  वयोगटातील महिलांसाठी आहे.

या योजनेचा जर लाभ आपणास घ्यायचा असेल तर आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीन अर्ज करु शकतो .



जर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण नारीशक्ती अँपद्ववारे सुदधा आपण अर्ज करू शकतो किंवा आपण आपल्या  जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येते . या योजनेचा प्रमुख उद्देश आपल्या राज्यातील महिलांना आर्थिक साह्य मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येते या योजनेमूळ महाराष्ट्र राज्यातील महीलांना शासनाकडून दीड हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे .या योजने साठी21ते 65 वर्ष वयापर्यंतच्या महिला यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आपण ऑनलाईन अर्ज नारीशक्ती एप्लीकेशन द्वारे मोबाईल सुद्धा ऑनलाइन फॉर्म भरू शकतो किंवा आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. या योजनेसाठी आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्र याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.





Mukhyamantri Ladki Bahin Yojana 

:योजनेचे नाव.  :लाडकी बहीण योजना !

!सुरू कोणी केली =एकनाथ शिंदे!

!राज्य.               =  महाराष्ट्र !

!वर्ष.                  =2024!

!उद्दिष्ट. महीलांना आर्थिक =दृष्ट्या सबल करण!

!लाभ = आर्थिक मदत प्रतिमहीना!

!आर्थिक मदत रक्कम.   =१५०० प्रति  महिना








लाडकी बहीण या योजनेचा उद्देश 


लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश हाच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही गरीब व होतकरू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा त्यातून त्यांना काहीतरी आर्थिक मदत करता यावी यासाठी लडकी बहीण योजना सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या योजनेतून महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये एवढी आर्थिक मदत करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ 21 ते 65 गटातील महिलांनाच घेता येणार आहे.







मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याचा लाभ कोणाला मिळणार आहे


१)या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.






२)या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 ते 65 या दरम्यान असणे आवश्यक आहे







३)योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचा बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे






या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र Ladki Bahin Yojana Documents 


1)मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज.


2)लाभार्थी महिलेचे आधार कार्ड



3)लाभार्थी महिलेचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखला महाराष्ट्रातील जन्माचा दाखला

रेशन कार्ड मतदान कार्ड




4)कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला





5)बँक पासबुकची झेरॉक्स 




6)महिलेचा फोटो.





7)राशन कार्ड.





8)लाभार्थी योजनेचे हमीपत्र








लाडकी बहीण या योजनेचा अर्ज कसा करायचा

Ladki Bahin Yojana Apply Online


मुख्य मंञी  लाडकी बहीण या योजनेचा जर आपणास अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा नारीशक्ती ॲप चा वापर करून आपण अर्ज करू शकतो अथवा  आपण आपल्या जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन अर्ज करू शकतो.




आपण  ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो त्यावेळेस आपण आपल आधार कार्ड व रेशन कार्ड  आपल्या सोबत घेऊन जाण आवश्यक आहे





Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming