एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana
Ek Shetkari Ek DP Yojana॥एक शेतकरी एक डीपी योजना ॥ &महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्स्फरम या योजनेस मान्यता होती . या योजनेंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ज्यांना लाइट चा प्रॉब्लेम आहे अश्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. .त्यांना सारखी लाइट जाण्या येण्याच्या अडचणी मुळ पीकांना पाट पाणी देण्यास अतिशय ञास वाटायचा कारण लाइट च्या प्रॉब्लेम मुळ शेतकऱ्यांच पाट पाणी देण अतिशय कठीण अस बनल होत. महाराष्ट्र शासनाच्या या एक डीपी एक शेतकरी योजना या योजनेंतर्गत आपल्या राज्यातील बहुतांश शेतकऱ्याना ट्रान्स्फरम बसवून मिळत आहेत. त्यामुळेच त्यांची होणारी धावपळ थांबली आहे .शेतकऱ्यांच्या जीवनात फार मोठा बदल झाला आहे .कारण डीपी बसवल्यावर लाइट जाण्या येण्याच काही टेन्शन नाही .त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे . &एक शेतकरी एक डीपी योजनेंमूळ जरी एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना लाइट कमी जास्त झाली तर काही अडचण येत नाही कारण आपला स्वतंत्र ट्रान्स्...