mazi kanya bhagyashree yojana

mazi kanya bhagyashree yojanaमाझी कन्या भाग्यश्री योजना ही शासनाकडून राबविण्यात येणारी एक योजना आहे.ही योजना महिला व बालकल्याण  विकासातंर्गत  योजना राबविण्यात येते 

.या योजनेचा उद्देश हाच आहे की महीलांचे सक्षमीकरण व्हावे .माझी कन्या भाग्यश्री योजना ही दारिद्र्य रेषेखालील जन्मलेल्या  ते 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत. 





mazi kanya bhagyashree yojana






mazi kanya bhagyashree yojana










[[शासनाकडून जाहीर करण्यात आलेले निर्णय ]]

महाराष्ट्र शासनाच्या  महिला व बालकल्याण विकास या योजनेंतर्गत  माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे.


सध्या स्ञी भ्रूण हत्या यांचे प्रमाण वाढत चालल आहे या भ्रुणहत्या थांबव्या यासाठीच,मुलींना आरोग्य व शिक्षण याच्या सोयी व्हाव्यात यासाठीच  .

.मुलीच्या जन्मावर  समाजाचा दृष्टिकोन बदलावा कारण आपल्या समाजात मुलगी जन्मली तर तीला वेगळीच वागणूक दिली जाते.

 कारण  मुलगी जर काय खेळण हे मागत असेल तर आपण त्या मुलीच्या हातात बाहुली सारखी खेळणी ही देत असतो.

 त्यामुळेच त्या मुलीला पुढे येण्याची संधी मात्र देत नाही .आणी याव्यतिरिक्त मुलाला  आपण  बॅट ,बाॅल सारखी खेळणी देत असतो .

त्यामुळे मुल सुदृढ बनतात व त्यांचे आरोग्य चांगले राहत. याउलट आपण मुलींना चुल,मुल इथपर्यंत आपण विचार करतो त्या मुलीच्या शिक्षणाचा कोण विचार सुद्धा करत नाही.

 कारण मुलींना आपले आईवडील सदधा आपल्या मुलीच 18वर्ष झाल तर त्या मुलीच लग्न लावून देतात तीची काय इच्छा काय अपेक्षा आहे हे कोणीच विचारत नाही .

त्यामुळेच मुली इच्छा असताना  सुदधा आपल शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. जर आपण आपल्या मुलीला मुलाप्रमाणेच सांभाळल तर  त्या सुद्धा आपल नाव मोठ करू शकतात.

 कारण आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. या कारण psiअसुदया किंवा ips ऑफिसर मुलीसुद्धा  आहेत. 



त्यामुळेच शासनाकडून  माझी  कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली  जर एखादया घरात मुलीचा जन्म झाला तर  त्या मुलीला शासनाकडून 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येते .

आणी जर एखादया घरात दोन मुली असतील तर प्रत्येक मुलीला पंचवीस हजार रूपय एवढ्या रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्यात येते .हा निर्णय शासनाकडून देण्यात आलेला निर्णय आहे.


www.maharastra.gov .in या संकेतस्थळावर जावून आपण त्या संदर्भात माहीती प्राप्त करून घेउ शकतो .

"mazi kanya bhagyashree yojana"





mazi kanya bhagyashree yojana

[[या योजनेचे स्वरूप  काय आहे]]

Mazi kanya bhagyashree yojana या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे. जर आपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर  मुलीच्या आईवडील यांनी कुटुंब  नियोजनाचा दाखला सादर करण गरजेच आहे .

जर एखाद्या कुटुंबात एक मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीला 50 हजार रुपय आणी जर त्या कुटुंबात दोन मुली जर जन्माला आल्या तर प्रत्येक मुलीला 25हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून दिली जाते .



मुलगी जर सहा वर्षाची झाली व नंतर ती मुलगी बारा वर्षाची झाली तर त्या मुलीला  व्याज मिळते आणी त्यानंतर मुलीला अठरा वर्ष जर पुर्ण झाले तर त्या मुलीला व्याज व सर्व रक्कम मिळते.




एक मुलगी असलेल्या  कुटुंबातील  त्या मुलीच्या आजी व आजोबा यांना सोन्याच नाण दिल जात.







[[या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाञता काय आहेत ]]

mazi kanya bhagyashree yojana


1)या योजनेचा लाभ  घेणाऱ्या मुलीचे वडील हे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असावेत .




2)लाभार्थी  मुलीच्या पालकांनी   कुटुंब नियोजन केलेल असाव .




3)मुलीला जी रक्कम मिळणार आहे ती रक्कम किमान मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर मिळणार.




4)या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहे व जे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील नाही असे सर्वजण या योजनेसाठी पात्र असतील .


 

5)लाभार्थी कुटुंबाचे उत्पादन सात लाखाच्या खाली असण आवश्यक आहे.





6)एखादया कुटुंबाने जर मुलगी दत्तक घेतली तर  त्या मुलीला सुदधा या योजनेचा लाभ मिळतो.










[[या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ]]

mazi kanya bhagyashree yojana

1)मुलीचा जन्म नोंदणी दाखला .



2)कुटुंब नियोजन केलेला वैद्यकीय दाखला.




3)लाभार्थी आधार कार्ड .



4)दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड .



5)उत्पन्नाचा दाखला.



6)रहीवासी दाखला.




7)पालकाचा फोन नंबर .




8)मुलीच राष्ट्रीय कृत बँकेत खात.




9)मुलीचा  पासपोर्ट साईज फोटो.




Previous Post Next Post