शेती

 शेती भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आपल्या भारतातील 70टक्के लोक हे शेती करतात. भारतीय शेतकरी हा खुप कष्टाळू असणारा शेतकरी आहे.

शेती

《शेती》


 आपल्या भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.भारतीय शेतकरी शेतीला आई म्हणतो व त्या जमिनीत राबतो मेहनत करुन आपल्या पीकाच चांगल्या प्रमाणावर उत्पादन घेत असतो

 त्यामुळेच शेतकऱ्याला बळीराजा असे म्हणतात. शेतीत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणावर वाढ करत आहे.

पुर्वी जर भाजीपाल्याची जर शेती करायची असेल तर शेतकऱ्यांने जर ऊन्हाळयात जर भाजीपाला लागवड केली तर ती मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या उष्णतेने भाजीपाला उत्पादन हे कमी प्रमाणात असायचे.

 आणी याउलट जर आपण पावसाळ्यात भाजीपाला लावला तर पावसाळ्यात भाजी मोठ्या प्रमाणावर खराब व्हायची.त्यामुळेच भाजीपाला उत्पादन अतिशय कमी प्रमाणावर असायचे.

 त्यामुळेच भाजीपाला महाग व्हायचा .आणी आता पाॅली हाउस असल्यामुळेच काही शेतकरी आपल्या पाॅलीहाउस मध्ये वेगवेगळया प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत आहेत.

 कारण पाॅलीहाउस असल्यामुळेच जरी उन्हाळा जरी असला तरी शेतकरी आहे आपला भाजीपाला हा पाॅलीहाउस मध्ये लागवड करत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात पाॅलीहाउस मधील तापमान नियंञित करण्यासाठीच याचा उपयोग होतो. 

त्यामुळेच भाजीपाल्याची ऊत्पादन मोठ्या प्रमाणावर होते .त्यामुळेच शेतकऱ्यांस मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो.पाॅलीहाउस मुळ शेतकऱ्यांच होणार नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी झाल.

आता पाॅलीहाउस च प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळेच भाजीपाला उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होत आहे.कारण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढत चालला आहे. 'शेती'

त्यामुळेच  सध्या रासायनिक खतांच्या अतिवापर केल्यामुळेच कॅन्सर सारखा रोग वाढत चालला आहे .त्यामुळेच आता नैसर्गिक भाजीपाला असण आवश्यक आहे. कारण जर आपण रासायनिक भाजीपाला जर बाजारातून आणला तर तर त्या भाजीवर रासायनिक औषधांची फवारणी करण्यात आलेली असते .

कारण रासायनिक भाजीपाला आपल्या शरीराला हानिकारक असा भाजीपाला असतो .त्यामुळेच रासायनिक भाजीपाल्या पेक्षा सेंद्रिय भाजीपाला हा शरीरासाठी खुप फायदेशीर असतो .कारण सेंद्रिय भाजीपाल्यात कुठल्याही प्रकारची रासायनिक खतांची फवारणी करत नाहीत.

 कारण सेंद्रिय शेती ही गाईच्या शेण व गोमूत्र यांच्यापासून करता येते.सेंदिय शेती बरीच शेतकरी करतात. सेंद्रिय भाजीपाला हा नैसर्गिक भाजीपाला असल्यामुळेच अश्या भाजीपाल्या मुळ आपल्या मानवी आरोग्यास अतिशय फायदेशीर असतो.


 असा भाजीपाला मानवी शरीराला सहज पचतो .त्यामुळेच असा भाजीपाला पुण्यात घरपोच मिळतो .तो भाजीपाला एक शेतकरी आपल्या स्वतःच्याच पाॅलीहाउस मध्ये तयार करतो आणी प्रत्येक सोसायटीत जाउन भाजीपाला विक्री करतो.



आपल्या भारतीय शेतीला एवढ चांगल अस पोषक वातावरण मिळाल आहे तरीपण आपल्या भारतात काही ठीकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. 

कारण जरी पिकवणारा शेतकरी असला तरी त्या शेतकऱ्यांच्या मालाला माञ पाहीजे एवढाच हमीभाव अजिबात मिळत नाही .कारण पिकवणारा शेतकरी विकणारा शेतकरी असला तर शेतकऱ्यांस पाहीजे तेवढा मोबदला मिळेल आणी शेतकरी आपल्या मालाची विक्री थेट केली तर ग्राहकाला सुद्धा अतिशय कमी दरात भाजीपाला उपलब्ध होइल त्यामुळेच ग्राहक सुद्धा खुश होइल .

आणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृदधी येईल .

《शेती》





[[शेतकऱ्यांपुढ ऱ्या      येणाऱ्या    समस्या ]]



१)शेतकरी शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोर जाव लागत. 



२)॥आता वाढत्या खतांच्या किमती मुळ शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढत चालला आहे 



३)आता जरी शेतीला वेळेत मजुर सुद्धा मिळत नाही. कारण आता कुठलाही व्यक्ती असला तरी शेती करण्यास तयार नाही .कारण शेती करत असताना बरीच मेहनत करावी लागते.त्यामुळेच बरेच लोक शेतीतील कामे करताना टाळाटाळ करतात



४)काही वेळेस लाईट सुद्धा वेळेवर येत नाही .अश्या वेळेस जर आपल पीक जर पाण्याला आल तर शेतकरी पाणी असुनसुदधा शेतकरी आपल्या शेतीला पाणी मिळत नाही.त्यामुळेच शेतकऱ्यांची पीक पाण्यावाचून जळून जातात. 



५)सध्या निसर्गाचा अनियमितपणा असल्यामुळेच कधी पाण्यावाचून पीक जळून जातात तर कधी महापूर येउन शेतकऱ्यांच नुकसान 



६)शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठेत योग्य असा हमीभाव न मिळाल्यामुळ शेतकऱ्यांच नुकसान होत. कारण शेतकऱ्यांचा शेतमाल हा व्यापारी वर्ग हा अतिशय कमी दरात खरेदी करतो 





॥॥॥॥॥॥॥॥




भारतीय शेती आणी शेतकऱ्याला जर कुणी समजून घेतल नाही तर शेतकऱ्यांना वलय प्राप्त होणार नाही .शेतकऱ्यांना समजून कोणी घेत नाही .

प्रत्येक जण त्यांच्या पाठीमागे उभ राहत आज शेतकऱ्यांच्या पाठीमागे नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबर उभा राहण्याची गरज आहे.

शेतकऱ्याला सहानुभूती सगळेच देतात पण त्यांच्या बरोबर कोण उभा राहत नाही .शासकीय योजना या शेतकऱ्यांच्या पर्यंत कधी पोहचत नाहीत.

 कारण  शासकीय योजना काय आहेत त्या योजनेचा फार्म भरण्यासाठी कुठे जाव लागत याची. सुद्ध कल्पना शेतकऱ्यांना. नसते .

गावात तर साध शेतकऱ्यांच आधार कार्ड अपडेट नसत. आधार कार्ड वर ञुटी असतात कधी नाव बरोबर नसत तर कधी मोबाईल नंबर चुकीचा असतो .

शेतकऱ्यांना त्यांची मुल सुद्धा समजुन घेत नाहीत. आणी शेतकरी आपल्या मुलांना सतत सांगत असतो की आम्ही शेती केली तु करू नकोस त्यामुळेच आपल्यातील शिकलेली मुल गाव सोडून कामासाठी बाहेर गावी जातात .त्यामुळेच त्या मुलांनी जर शिक्षण घेउन जर शेती करण्याचा जर निर्णय घेतला तर तो मुलगा शेतीत नवनवीन प्रयोग करून आपल्या उत्पादनात वाढ करू शकतो. 

माञ  आपल्यातील मुल शेतीची काम करण्यासाठीच लाज बाळगतात. त्यामुळेच ते शेती करत नाहीत. आणी आता अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्यांच्या मुलाला कोण मुलगी देत नाही

 .मला शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी न देणाऱ्या लोकांना विचारायचय की तुमच्या घरात येणारा   गहू,तांदूळ हा शेतकऱ्यांच्या रानातून येतो .तुम्ही उघा जर घरी भात करणार असाल तर वाळूचा घालाल का .त्यासाठीच कुणालातरी शेती ही करावीच लागणार ना

 .शेतीसाठी बऱ्याच लोकांनी मोठमोठी काम केलेली आहेत ज्ञानेश्वर बोडके यांनी एक एकर शेतीतून करोडोची उलाढाल केलेली आहे 

.त्यांचा अभिनव फार्मर या नावाने एक ग्रुप स्थापन केला .आणी त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या गावातील शेतकरी वर्ग येउन भेट देतात.

 ज्यांना कोणाला त्यांच्या ग्रुप सोबत काम करायचय त्यांना ते दोन दिवसाच ट्रेनिंग देतात.व त्यानंतर त्यांना एक व्हीडीओ पाठवतात त्यामधून शेतीची सर्व माहीती दिलेली असते .तरीपण  जरी काही अडचण आली तर ते स्वतःच विजेट देउन त्या शेतकऱ्यांची मदत करतात

. भारतीय शेतकरी अत्यंत कष्ट करणारा असुनसुदधा भारतीय शेतकरी हा अत्यंत गरीबीच जीवन व्यतीत करत आहे. कारण सध्या वाढती महागाई यामुळेच खतांच्या किमतीत वाढ झाली आहे पुवीॅ 10;26;26 हे खत 1200 रूपयात मिळत होत 

.पण आता तेच पोत आता पंधराशे रूपयात घ्याव लागत. पुर्वी पोटॅश  900रूपयात मिळत होत आणी आता तेच  पोटॅश 1800रूपयात विकत घ्याव लागत. पुवीॅ 19;19;19हे खत 100रूपयात मिळत होत ते आता 130 रूपयात विकत घ्याव लागत त्यामुळेच खतांच्या वाढलेल्या किमती यामुळेच शेतकऱ्यांना खर्चाच्या मापात उत्पादन मात्र वाढत नाही .खतांच्या वाढत्या किंमतीच्या मानान शेतकऱ्याच्या मालाला माञ योग्य असा हमीभाव माञ मिळत नाही .

《शेती》


शेतकऱ्यांच्या जीवनात शेतकरी स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही 

तो सदैव आपल्या परिवारासाठी जगत असतो .आपल्या मुलांना आपला शेतकरी बाप हा कधी आयडॉल वाटत नाही त्यांना टीव्हीवर एखादा स्टार आयडॉल वाटतो 

.शेतकऱ्यांना समजून घ्यायला कोणी तयार नाही .जर एखादा मुलगा जरी आपल्या बापाला म्हणाला की मला पैसे पाहीजेत तर तो अस म्हणत नाही पैसे नाहीत म्हणून तो काय करतो शेजारी जातो शेजारी कुठे पैश्याची जर अडजेस्मेट जर नाही झाली तर तो नातेवाईकाकडे जातो जर नातेवाईकांकडून सुद्धा जर पैश्याची सोय झाली नाही तर तो शेवट बँकेत आपली जमीन गहाण ठेवून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे जमा करतो .

शेतकरी आपल्या मुलांना शिक्षण देऊन परत नोकरीसाठी पाठवतात. पण तीच जर मुल  शिक्षण घेउन जर आपल्या वडिलांबरोबर शेती करू लागले तर ते आपल्या शेतीत नवीन क्रांती करू शकतात. 

कारण जर एखादा शेतकरी एखाद खत जर खरेदी करायच झाल तर तो एखाद्या कृषी केंद्रावर जातो तिथे जाऊन त्या खताची चौकशी करतो नंतर तर तो तिथे खत खरेदी करत नाही तो दुकानदाराला म्हणतो आता पैसे नाहीत मी एटीएम मध्ये जाऊन पैसे घेऊन येतो अस सांगून निघून जातो.नंतर तो  दुसर्‍या दुकानात जाऊन चौकशी करतो आणी दोघाची तुलना करून नंतर खत खरेदी करतो 

.त्यामुळेच त्यांचा वेळ वाया जातो .जर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांनी सांगितल की पप्पा आपल्याकड मोबाईल आहे आणी आपण गुगल वरून सध्या खताच्या किमती काय काय आहेत हे पाहुन शकतो .पण मुल तेवढ  सुदधा आपल्या वडीलांना सांगू शकत नाही .

 




शेती म्हणजे काय शेतकऱ्यांन स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठीच केलेला व्यवसाय म्हणजेच शेती होय. शेती ही बऱ्याच प्रकारची आहे कारण बऱ्याच प्रकारचे व्यवसाय हे शेतीवर अवलंबून 






 


॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥









Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming