कृषि यांञिकीकरण योजना
[[ कृषी यांञिकीकरण योजना]]
//सध्या केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवत असत जस कृषी सन्मान निधी योजना अश्या बऱ्याच योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येतात त्यापैकी एक योजना म्हणजेच कृषी यांञिकीकरण योजना आहे.
//महाराष्ट्र शासनाकडून सध्या कृषी यांञिकीकरण योजना राबविण्यात येत आहे या योजनेअतर्गत महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या अवजारांच्या खरेदीवर 80टक्के एवढ अनुदान मिळत. कृषी अवजारांच्या वाढत्या किंमती मूळ शेतकरी शेतीची अवजार खरेदी करू शकत नाहीत त्यामुळेच शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत .
//शेतकऱ्यांना कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन घेता याव यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे .सध्या वाढती महागाई यामुळेच शेतकरी आपल्या शेतीला लागणारी अवजार घेऊ शकत नाही .
[[कृषी यांञिकीकरण योजना म्हणजेच काय ]]
//कृषी यांञिकीकरण योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना आहे.या योजनेंतर्गत शेती अवजार आहेत त्या अवजार खरेदीवर शासनाकडून 80टक्के अनुदान मिळत. जर एखाद्या शेतकऱ्यांन या योजनेंतर्गत आपल्या शेतीसाठी अवजार खरेदी केल तर आपणास अनुदान मिळत. या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी रूपयात अवजार खरेदी करता येत याचा फायदा शेतकऱ्यांना होतो .कृषी यांञिकीकरण योजनेंतर्गत जर एखाद अवजार जर आपण खरेदी केल तर त्यासाठी शासनाकडून आपणास अनुदान मिळत.
//या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण हाच आहे त्यामुळेच ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर अशी ठरणार आहे.या योजनेंतर्गत शासन जे गरीब अल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन देत. त्यामुळेच ते शेतकरी आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करू शकतील.
[[महाराष्ट्र कृषी योजनेच उद्दिष्ट ]]
//भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर शेती करतात त्यातील बऱ्याच लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच या योजनेचा फायदा गरीब लोकांना घेता यावा यासाठीच महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदान मिळत त्यामुळेच आपल्यातील शेतकरी हा सुखी होईल. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता यावा म्हणून ही योजना आहे .शेतीची जी अवजार मोठया प्रमाणावर महाग आहेत .ती अवजार शेतकऱ्यांना खरेदी करता यावीत व शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची प्रगती व्हावी.
[[अनुदान किती टक्के मिळत ]]
.अल्प व अतिअल्प भूधारक शेतकरी आणी महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळत आणी ईतर शेतकऱ्यांना 40टक्के अनुदान मिळत .
.अनुदानासाठीgstची रक्कम ग्राह्य धरली जात नाही .
यंञ)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))अनुदान