नवी विहीर व जुनी विहीर दुरूस्त योजना
अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव व त्यांच्या जीवनात बदल व्हावा यासाठीच ही योजना शासनाकडून राबविण्यात येते .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतात पाइपलाइन करण्यासाठी ,बोअरवेल घेण्यासाठी,शेतीची सुधारीत अवजार बनवण्यासाठी,नवीन विहीर दुरूस्त करण्यासाठी अनुदान ,जुनाट विहीर दुरूस्त करण्यासाठीच अनुदान
या योजनेंतर्गत आपल्या राज्यातील गरजू व आथिर्क दृष्ट्या गरिब असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या रानातील विहीर दुरूस्त करायची असेल तर त्या शेतकऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी भांडवल उपलब्ध होत नाही याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनात होतो त्यामुळेच शेतकरी अडचणीत सापडतो पण आता शासनाकडून शेतकऱ्यांना विहीर दुरूस्त करण्यासाठीच अनुदान मिळत त्यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा होत आहे .त्यामुळेच जर एखाद्या शेतकऱ्यांची नवीन विहीर जर दुरूस्त करायची असेल तर त्या शेतकऱ्याला विहीर दुरूस्त करण्यासाठीच शासनाकडून. 2लाख अनुदान मिळत
जर एखाद्या शेतकऱ्यांने विहीर जर खाणली असेल तर त्या विहीरीच काम करायच असेल तर त्या जुनाट विहीर खोदण्यासाठी 60हजार शासनाकडून अनुदान मिळत
एखाद्या शेतकयांना जर शेतात जर पाणी कमी पडत असेल तर त्यावेळेस जर त्या शेतकऱ्यांस बोअरवेल जर घ्यायची असेल तर त्या शेतकऱ्यांस बोअरवेल घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत किंवा बोअरवेल पहील घेतल असेल आणी अजुन खोल करायच असेल तर त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत
जर एखाद्या शेतकऱ्यांन शेतीसाठी एखाद नवीन अवजार किंवा यंञ बनवल तर