Organic farming

{{ Organic farming }}(सेंद्रिय शेती)

●सेंद्रिय शेती म्हणजे काय  तर नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध खत तयार करण व पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली शेती व रसायनाचा वापर   नकारता  केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती म्हणजेच रसायनाचा वापर न करता पारंपारिक गोष्ट जस शेणखत, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते .पुर्वी  लोक शेणखत वापरत असल्यामुळेच कुठलाही विपरीत परिणाम शेतीवर होत नव्हता .त्या काळातील  लोक बी बीयाण सुद्धा  प्रक्रीया न केलेल वापरत होते. त्यामुळेच पीकाच उत्पादन जरी कमी मिळाल तरीपण  ते पीक आरोग्यासाठी हानिकारक नव्हत.•



《Organic  farming》





{{सेंद्रिय खतांचा वापर का करावा}}

•सेंद्रिय खत हे एक नैसर्गिक असे खत आहे. या खतांचा वापर केल्यास आपणास फार मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही .सेंद्रिय खत हे रासायनिक खतांच्या तुलनेत त्या मानाने अधिक स्वस्त आहे व त्यामुळेच आपण  सेंद्रिय खत वापरण्यावर प्राधान्य दिल पाहीजे .सेंद्रिय खत हे शेणखत, गोमूत्र, कोंबडीखादय  अश्या स्वरूपात असते .सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आपल्या जमिनीचा पोत  वाढविण्यास मदत होते .सेंद्रिय खत हे सर्वाधिक स्वस्त अस खत आहे .सेंद्रिय खतांचा वापर आपण कुठेही करू शकतो .कारण सेंद्रिय खतांचा वापर करून आपण आपल्या पीकांच  उत्पादन वाढवू शकतो . सेंद्रिय खतांचा वापर हा सर्वच पिकांसाठी करता येतो. कारण जर रासायनिक खतांचा वापर जास्त  झाला तर  त्यामुळेच आपली जमीन ही नापीक होण्याची जास्त शक्यता असते कारण  जमीनीची उत्पादन क्षमतेत जर वाढ करायची असेल तर आपणास सेंद्रिय खतांचा वापर करण गरजेच आहे 
कारण  सध्या नैसर्गिक गोष्टी फार  कमी प्रमाणात आहेत. त्यामुळेच आपणास सर्वच गोष्टीत रासायनिक घटक पाहावयास  मिळत आहेत. त्यामुळेच आपणास खाण्यासाठी नैसर्गिक भाजीपाला सुद्धा
उरला नाही .कारण  रासायनिक गोष्टीचा वापर हा मोठ्य
 प्रमाणावर होत आहे .त्यामुळेच रासायनिक गोष्टीचा वापर केल्यामुळे कॅन्सर सारख्या रोगाच प्रमाण वाढत चालल आहे याला पर्याय एकच आहे विषमुक्त शेती व विषमुक्त शेती केल्यामुळेच आपणास भविष्यात  आजारांना सामोरे जावे लागणार नाही •


•सेंद्रिय खतांच्या वापरामूळ आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता टाकुन राहते.सेंद्रिय खतांच्या वापरातून पिकांची न्यूट्रिशन धरून ठेवण्याची क्षमता वाढते.सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खत सुद्धा समाविष्ट आहे कारण सेंद्रिय खत जमीनीत जर टाकल तर जमीन भुसभुशीत होते▪︎



{{सेंद्रिय खतांची वैशिष्ट्य }}

•सेंद्रिय खताच्या वापरामूळ जमिनीचा  पोत चांगला  ठेवण्यात मदत करत•


•सेंद्रिय खते आपल्या पिकांच्या आसपास असणारे आवश्यक असे घटकांचा पूर्वापार करून घेतात•




•जर आपल्या निसर्गाच संरक्षण करायच नमस्कार तर आपण रासायनिक खतांचा अतिवापर  करू नये •



•सेंद्रिय खतांचा वापर केल्यास आपल्या  शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवानूंना   नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते •




•सेंद्रिय खतांच्या वापरामूळ  पर्यावरणाच संरक्षण होत •




•सेंद्रिय खतांच्या वापरामूळ  उत्पादनात वाढ होते.व सेंद्रिय खतांचा खर्च. कमी होतो त्यामुळेच आपल उत्पादन वाढत•






{{सेंद्रिय खतांचे प्रकार }}

《सेंद्रिय  खताच प्रकार  खालील प्रमाण 》



{{शेणखत}}

॥शेणखत हे गाइच्या गुणांपासून शेणखत तयार होत. त्यामध्ये नञ,स्फुरद, पालाश  या गोष्टी समाविष्ट असतात .शेणखताचा वापर बायोगॅस निर्माण करण्यासाठी करण्यात  येतो॥







॥कंपोस्ट खत॥


●शेतीतील गवत ,व पीक कापणीनंतर  उरलेले अवशेष,  उसाचे पाचट  याच विघटन होऊन  जे खत  तयार होते. त्यास कंपोस्ट खत असे म्हणतात.








{{गांडूळखत}}

गांडूळखताचा वापर केल्यास आपली  जमीन भुसभुशीत  होते 
गांडूळखताचा वापर केल्यास शेतीचे उत्पादन वाढाव यामुळेच गांडूळखताचा उपयोग करावा लागतो .गांडूळ खतासाठी आपणास प्रथम गांडूळ आणून जमीनीत सोडली जातात. नंतर त्याची विष्टा यांचे खत तयार होत.





{{सेंद्रिय  पदार्थाचे होणारे फायदे}}

॥सेंद्रिय खत जमीनीत टाकल्यावर  त्या जमीनीला नञाची पूर्तता होते कारण सेंद्रिय खतात नञ सुद्धा असते.सेंद्रिय पदार्थात पालाश याचा पण समावेश असतो.  त्यामुळेच आपल्या पीकांना त्यांचा फायदा होतो.




॥जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीला जर आपण सेंद्रिय खत दिले तर जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.जर आपण सेंद्रिय खत वापरल तर त्या  जमिनीची धूप होत नाही .




॥स्फुरद व पालाश ॥
जर आपण एखाद्या पिकाला सेंद्रिय खत  टाकले तर त्या झाडांना स्फुरद व पालाश  मिळत. 







॥सेंद्रिय खतांचा परिणाम ॥
●सेंद्रिय खतामूळ आपल्या पीकाना चांगला फायदा मिळतो .कारण सेंद्रिय खत हे पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण सेंद्रिय खतांमूळ पीकांना न्यूट्रिशन मिळत. पिकांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.सेंद्रिय खत हे आपणास रासायनिक खतांपेक्षा अतिशय कमी दरात उपलब्ध होतात. त्यात आपणास सेंद्रिय खत हे उपयुक्त आहे●


Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming