पंतप्रधान मुद्रा लोन योजना
[[पंतप्रधान मुद्रा लोन योजना
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत लोन मिळत.त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याची माहीती खालील प्रमाण ]]
●केंद्र शासनाच्या माध्यमातून तरुणासाठी वेगवेगळया योजना केंद्र सरकार च्या माध्यमातून राबवल्या जातात . या योजनेचा लाभ घेऊन आताचा तरुण वर्ग आथिर्क दृष्ट्या सक्षम होतील हा यामागचा हेतु आहे .याच योजनापैकी पंतप्रधान मुद्रा लोन योजना अशी एक योजना आहे .या योजनेंतर्गत तरूणांना व्यवसायासाठी लोन मिळत व शेतकऱ्यांना शेतीसाठी सुद्धा लोन मिळू शकत .तसच या कर्ज घेण्यासाठी आपल्याला लोन पास करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागत नाही .चला तर आपण आता जाणुन घेऊया की या योजनेसाठी कुठली कुठली कागद पञ लागतात याची आपण माहीती घेऊया •
{{मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र खालील प्रमाण }}
●ज्यांनी लहान लहान व्यवसाय करणारे उदा एखादा वडापाव व्यवसाय करत आहे सध्या तो आपला व्यवसाय हात गाडीवर करत आहे .तर हा जर व्यवसाय आपणास वाढवायचा असेल त्यासाठी देखील या योजनेत आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी
आपणास कर्ज मिळू शकत •
●ज्या व्यक्तीला लोन घ्यायचे असेल त्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्ष कमी नसाव•
●अर्जदार कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावा•
●आधार कार्ड
●अर्जदार कायमचा स्थानिक असलेला पत्ता असावा •
●व्यवसाय पत्ता आणी स्थापनेचा पुरावा •
●मागील तीन वर्षाचा ताळेबंद असावा•
●इन्कम टॅक्स रिटर्न आणी सेल्फ टॅक्स रिटर्न •
●पासपोर्ट साईज आकाराचा फोटो •
{{पंतप्रधान मुद्रा योजनेचे प्रकार }€
●शिशु कर्ज
●या योजनेंतर्गत ज्या घरातील आथिर्क परिस्थिती नाजुक आहे. त्या
लोकांसाठीच पन्नास हजार रुपयांपर्यंत लोन मिळत .
●किशोर कर्ज
या प्रकारच्या योजनेंतर्गत आपणास पन्नास हजारापासून , पाच लाखापर्यंत लोन मिळत
●तरुण कर्ज
या योजनेंतर्गत आपणास पाच लाखापासून ,दहा लाखापर्यंत लोन मिळत.
{{पंतप्रधान मुद्रा या योजनेंतर्गत ऑनलाईन करण्याची प्रक्रीया }}
●सर्वप्रथम तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट्स वर जाऊन तुम्ही अर्ज करा •
●आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल •
●तुम्हाला तुमच्या मुखपृष्ठावर योजनेचे प्रकार दिसतील ते खालील प्रमाण
●शिशू
●किशोर
●तरुण
●यानंतर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल
●तुम्हाला या पेजवर एक अर्ज डाउनलोड करता येईल
●यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट घ्यावी लागेल
●यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जात विचारलेली माहीती आपणास काळजीपूर्वक भरावी लागेल
●यानंतर आपणास. सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्र जोडलेली असावी
●आता हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करावा
●तुमच्या अर्जाच्या पडताळणीनंतर 1 महीन्याच्या. आत कर्ज मंजूर होईल व त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होईल
{{पंतप्रधान मुद्रा लोन योजना हेल्पलाईन नंबर }}
●सरकार द्वारा मुद्रा लोन योजनेसाठी हेल्पलाईन नंबर ही दिले आहेत जर तुम्हाला काही अडचण आली तर या नंबरवर संपर्क करावा संपर्क करण्यासाठीच नंबर खाली दिलेला आहे .त्या नंबर वर संपर्क करून तुम्ही आपल्या योजनेची माहीती घेऊ शकता .
●टोल फ्री नंबर/ हेल्पलाईन नंबर
1800 180 1111/ 1800 11 0001
{{पंतप्रधान मंञी लोन योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर व्याजदर खालील प्रमाण आहेत }}
बँकेचे नाव |व्याज दर | कार्यकाळ
(एसबीआई) | एमसीएलआर से जुड़ा | 1-5 वर्ष |
आईडीबीआई बैंक | बैंक च्या आधार दरावर | 1-5 वर्ष |
यूको बैंक | बैंक दिशानिर्देशा अनुसार | बैंक के विवेक पर |
बैंक ऑफ बड़ौदा | बैंक दिशानिर्देशा अनुसार | बैंक के विवेक पर |
इंडियन ओवरसीज बैंक | बैंक दिशानिर्देशा अनुसार | बैंक के विवेक पर |
यूनियन बैंक ऑफ इंडिया | 10.55% प्रति वर्षापासुन पुढे | 1-3 वर्ष |
एचडीएफसी बैंक | बैंक दिशानिर्देशा अनुसार | बैंक के विवेक पर |
केनरा बैंक | बैंक दिशानिर्देशा अनुसार | 7 वर्षांपर्यंत |
केंद्रीय अधिकोष | बैंक दिशानिर्देशा अनुसार | बैंक के विवेक पर |
बैंक ऑफ महाराष्ट्र | 9.30% प्रत्येक वर्ष | बैंक के विवेक पर |
बैंक ऑफ इंडिया | बैंक दिशानिर्देशा अनुसार | 1-7 वर्ष |
तामिळनाडू मर्केंटाइल बैंक | 9.35% प्रति वर्ष से पासून पुढे | 1-7 |
[[ पंतप्रधान मुद्रा योजना काय आहे]]
●योजनेंतर्गत लाभार्थी नागरीकांना देण्यात येणार लोन तीन श्रेणीत विभाजन केल जात. शि शू किशोर आणी तरुण अश्या श्रेणीत कर्जावर वाटप करण्यात येत त्यामुळेच या योजनेंतर्गत आपल्या बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगारासाठी लोन मिळत. मुद्रा लोन ला व्याज दर प्रत्येक बँकेत वेगवेगळा आहे .या योजनेंतर्गत ज्या ज्या लोकांना आपल्या शेतीत किंवा व्यवसायासाठी हव तेवढे कर्ज मिळत व कर्ज पास करण्याकरता कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही .
[[पंतप्रधान मुद्रा लोन वर सबसिडी मिळते का ]]
●पंतप्रधान मुद्रा लोन योजनेवर सबसिडी मिळत नाही .कारण लोन पास करण्यासाठी कुठलेच शुल्क आकारण्यात येत नाही त्यामुळेच पंतप्रधान योजनेला सबसिडी मिळत नाही .
[[पंतप्रधान मुद्रा लोन चा उद्देश]]
●पंतप्रधान मुद्रा योजनेचा उद्देश हाच आहे की आपल्यातील लहान लहान व्यवसायीकांना हे लोन दिल जात कारण यामुळेच त्यांच्या जीवनात आर्थिक समाधान मिळत •
●मुद्रा लोन चा उद्देश हाच आहे की एक मजबूत असा व्यापारी वर्ग तयार करावा व त्यामुळेच तेथील लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळेच रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील •
●मुद्रा योजनेचा उद्देश हाच आहे की या योजनेमूळ ज्या महिला आथिर्क दृष्ट्या सक्षम आहेत त्या महिलांना आथिर्क सबलीकरण करण्यासाठीच मुद्रा लोन योजना आहेत•
●या लोन च्या माध्यमातून व्यवसायिक लोक नवीन व्यवसाय सुरु करू शकतील •