प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना
[[प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना]]
●प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळत त्यासाठीच अर्ज कसा करायचा ते आपण पाहुया•
●प्रधान मंञी ट्रॅक्टर योजनेत आपण अर्ज करत असताना पीएम किसान ट्रॅक्टर नोंदणी योजना 2023असा अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर आपणास शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळत या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत आपणास आवश्यक असणारी अवजार खरेदी करता येतील व त्यावर सबसिडी देखील मिळेल•
●शेतकर्याना फायदा व्हावा या उद्देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पी.एम. किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केली आहे●
●अंतर्गत सरकार शेतकर्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि सर्व प्रक्रिया काय आहे•
●जर देशातील शेतकर्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे असतील तर त्यांना या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर नवीन ट्रॅक्टर मिळू शकेल आणि त्यांच्या शेतात शेती करता येईल•
● आज आम्ही तुम्हाला या प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2023 संबंधित सर्व माहिती देणार आहोत जसे की अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे •
●देशातील सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हि योजना सुरू केली आहे. पंतप्रधान ट्रॅक्टर योजनेंतर्गत, भारतातील कोणत्याही राज्यात उपस्थित शेतकरी अनुदानावर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात●
●ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारकडे अर्ज द्यावा लागेल•
●या योजनेचा लाभ देशातील सर्व विभागातील शेतकर्यांना देण्यात येणार आहे•
●देशातील इच्छुक लाभार्थ्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी या ‘प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 2021 महाराष्ट्र’ अंतर्गत अर्ज करावा लागेल•
●[[प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दीष्ट ]]●
1)या योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टरवर शेतकर्यांना दिले जाणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाईल•
2)म्हणून अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे व बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.•
3)या योजनेंतर्गत कुटुंब किसान कुटुंबातील फक्त एकच शेतकरी पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना 2023 महाराष्ट्र मध्ये अर्ज करू शकतो•
4)ही योजना महाराष्ट्रतील शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार असून शेतकरी आपल्या शेतातही शेती करू शकतील•
5)आपल्याला सर्वांना माहितीच असेल की, देशात असे बरेच शेतकरी आहेत जे आर्थिकदृष्ट्या गरीब असून त्यांच्या शेतीत शेती करण्यास जे शेतकरी असमर्थ असतात •
6)ज्यामुळे त्यांना शेतीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, या सर्व अडचणी लक्षात घेता हि योजना पंतप्रधानांनी सुरू केली .या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50% अनुदान देईल•
7)जर शेतकर्यांकडे शेतीसाठी पुरेसे स्रोत असतील तर ते केवळ कृषी विकासाच्या दराला गती देणार नाही •तर शेतकर्यांना आर्थिक स्थिती देखील प्रदान करेल. सुधारेल. यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल•
■{{योजनेचे नाव पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना}}■
1)या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर आपणास 20ते 50टक्के अनुदान मिळत. या अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य लागू आहे . त्यासाठी अर्जाची प्रक्रीया ऑनलाईन आहे.त्यासाठी http/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात•
2)या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50% अनुदान दिले जाईल. याचा सर्वांच खूप फायदा होईल•
3)या योजनेशी जोडलेले शेतकरी इतर कोणत्याही कृषी यंत्र अनुदान योजनेत सामील होऊ नयेत, त्याअंतर्गत केवळ एक शेतकरी कुटुंबातून अर्ज करू शकेल•
4)पी.एम किसान ट्रॅक्टर योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत देशातील महिला शेतकर्यांना केंद्र सरकारकडून अधिक लाभ दिला जाईल•
5)या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकर्याकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे•
6)या योजनेंतर्गत शेतक्यांना नवीन ट्रॅक्टरसाठी कर्ज सुविधादेखील देण्यात येणार आहे•
//●[[विहित नमुन्यातील अर्ज]]●//
●७/१२ चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह)
●आधार कार्डाची छायांकित प्रत
●आधार संलग्न बँक खात्याच्या बँक खाते पासबुक छायांकित प्रत
●जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
●ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग परवाना
●हमीपत्र
●मोबाइल नंबर
●प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना या योजनेंतर्गत गरजू शेतकऱ्यांना शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळत .या योजनेंतर्गत शेतकऱ्याना शेतीच्या कामासाठीच व शेतीची अवजार विकत घेण्यासाठीच अनुदान मिळत शासनाकडून 50टक्के अनुदान मिळत. बाकीची रक्कम माञ शेतकऱ्यांना भरावी लागते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या स्वतःच्याच नावावर जमीन असावी लागेल नाहीतर तो शेतकरी या योजनेस पाञ असणार नाही.प्रधान मंञी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हाच आहे की सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण .कारण तरुणांना काम मिळाल तर त्याची प्रगती होईल. काही वेळेस काय होत की पाउस पाणी वेळेवर झाला तरी शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी जर ट्रॅक्टर नसेल तर शेतकऱ्यांची पेरणी ही फास्ट होत नाही .त्यामुळेच जर शेतकऱ्याकडे जर आपल्या स्वतःच वहान असेल तर त्यांना आपली कामे वेळेवर पूर्ण करता येतात.सगळ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अस काही सांगता येत नाही .कारण बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे .अश्या नाजुक परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल स्वतःच वहान खरेदी करणे परवडत नाही त्यामुळेच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या शेतकऱ्याना आपली शेतीची अवजार व ट्रॅक्टर खरेदी करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळत. या अनुदानातून शेतकऱ्यांना आपली शेती साठी लागणारी अवजार खरेदी करण शक्य झाल आहे.
●सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी
https/mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी•
●अर्थसहाय्याचे स्वरूप – ट्रॅक्टर (२० अश्वशक्ती पर्यंत) साठी इतर लाभार्थाना २५ टक्के व अज/अजा/अल्प/महिला यांना ३५ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल•
● ट्रॅक्टर व इतर अवजारे करीता जास्तीत-जास्त दिले जाणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे•
1 :ट्रॅक्टर – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये 2०००००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ७५०००/-
2 :नॅपसॅक/फूट पंप – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ६००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ५००/- अनुदान देय आहे.
3 :पॉवर नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर संचालित तैवान स्प्रेअर (क्षमता ८-१० लिटर) – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ३१०००/- तसेच इतर लाभार्थी करीत रुपये २५०००/-.
4 :शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर अवजारे खरेदी करावीत. देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.
■[[पंतप्रधान मंञी ट्रॅक्टर योजना काय आहे]]■
●जस की नावावरून कळत की ही योजना ट्रॅक्टर ची योजना आहे.ट्रॅक्टर शेतीसाठी एक महत्वपूर्ण भाग आहे आणी याच्या खरेदीसाठी खूप मोठा खर्च होतो त्यासाठीच ते शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळेच त्या शेतकऱ्यांना भाड्यावर ट्रॅक्टर घ्यावा लागतो. त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच खूप जास्त भाड जात.ही स्थिती पाहून महाराष्ट्र शासनाकडून ने पंतप्रधान ट्रॅक्टर योजना नावाची योजना चालू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिल जात. ही योजना बऱ्याच दिवसांपासून आपल्या देशातील राज्यात लागु केल आहे.देशातील कुठला ही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करणार त्यासाठीच आपण आपला अर्ज करु शकतो.अर्ज केल्यानंतर जर आपण त्या योजनेसाठी पात्र ठरलो तर आपणास ट्रॅक्टर खरेदी ट ट्रॅक्टर करण्यासाठीच 20ते50टक्के अनुदान मिळत ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते पण आपणास अर्ज माञ राज्य सरकार च्या नावानेच करावा लागेल. प्रधान मंञी ट्रॅक्टर योजनेचा अर्ज काही ठीकाणी ऑनलाईन तर काही ठीकाणी ऑफलाईन अर्ज करावे लागतात •
पंतप्रधान ट्रॅक्टर योजनेंतर्गत जे काही लाभ आहेत ते सरळ त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.त्यामुळेच त्यासाठीच आपण अर्ज करत असताना अर्जदाराकडे एक बँक खाते आवश्यक आहे.त्याचबरोबर बँक खात्याला आधार कार्ड लिंक असाव.
[[प्रधान मंञी योजना फायदे]]
●या योजनेंतर्गत शेतकरी कुठल्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
●या योजनेत आपण अर्ध्या किमतीत आपणास ट्रॅक्टर खरेदी करता येतो.
●या योजनेंतर्गत आपण सबसिडी बरोबर आपण कर्जसुदधा घेऊ शकतो.
प्रधान मंञी योजनेंतर्गत आपल्या देशातील कुठल्याही राज्यातील शेतकरी समाविष्ट होऊ शकतो.