विहीर अनुदान योजना
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील गरीब नागरिकांचा विकास व्हावा म्हणून वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून विहीर अनुदान योजना आहे.ज्या योजनेंतर्गत मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर अनुदान आहे या योजनेला मागेल त्याला विहीर या नावानेच ओळख ले जाते.
ही योजना राज्य शासनाची योजना आहे या योजनेअतर्गत आर्थिक दृष्ट्या गरिब व गरजू लोकांना विहीर खोदण्यात असमर्थ असतात अश्याच लोकांसाठीच ही योजना आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी गरीब असल्यामुळेच अशा शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना आहे.त्यांच्या शेतात विहीर खांदण्यासाठी 4लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते .त्यामुळेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सिंचनाची सोय होते
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना शेतीला देण्याकरता पाणी मिळत नाही त्यामुळेच शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहे.शेती पिकासाठी विहिरीतून पाण्याची पूर्तता केली जाउ शकते .परंतू आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळेच शेतकरी विहीर खोदण्यात असमर्थ असतात. त्यामुळेच राज्यातील गरीब शेतकऱ्यांचा विचार करून राज्य शासनामार्फत मागेल त्याला विहीर योजना हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उददेशाने त्यांना आथिर्क पाठबळ देण्याच्या उददेशाने सुरु करण्यात आलेली योजना
या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर रक्कम डायरेक्ट जमा केली जाते .त्यामुळेच या योजनेंतर्गत घोटाळा होण्याची शक्यताच नाही.
या योजनेंतर्गत सर्वांचाच समावेश करण्यात आला आहे .पण फक्त योजनेत समाविष्ट असणारा माणूस दारिद्र्य रेषेखालील असावा तर तो या योजनेसाठी पात्र असावा.
विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे शेतकरी स्वतःच्या रानात विहीर खोदण्यात असमर्थ आहेत असे शेतकरी मागेल त्याला विहीर या योजनेत पाञ असणार आहेत.
ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ति महिला असेल अशा कुटुंबातील महिलांना प्राधान्य असेल
जाब कार्ड धारक आवश्यक
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असावा
ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर जमीन आहे असा शेतकरी.
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
शारीरिक दृष्ट्या विकलांग असणारा व्यक्ती त्या व्यक्ती कर्ता व्यक्ती असल्यास.
विहीर योजनेचा लाभ
मागेल त्याला विहीर योजनेत आथिर्क दृष्ट्या गरिब असणाऱ्यां शेतकऱ्यांना विहीर खोदण्यात यावी यासाठी शासनाकडून 4लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत
या योजनेंमूळ राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यात सक्षम होइल.
राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत राहील.
राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनेल
या योजनेंमूळ शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्याच पायावर उभे राहतील.
या योजनेंमूळे शेतकरी हा कुणावर अवलंबून रहाणार नाही.त्याला अनुदान मिळते .त्यामुळेच शेतकरी हा कर्जबाजारी होणार नाही.
मागेल त्याला विहीर या योजनेंतर्गत मिळणार अनुदान
मागेल त्याला विहीर या योजनेत शेतकऱ्याला 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत
विहीर अनुदान. योजनेचा उद्देश
विहीर अनुदान योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या लोकांना याचा फायदा होतो.
जे लोक आर्थिक दृष्ट्या गरिब आहेत. त्या लोकांसाठी विहीर योजनेचा फायदा झाला आहे.या योजनेंमूळ शेतकऱ्यांना स्थैर्य निर्माण झाले.यामूळ शेतकऱ्यांची कामासाठी होणारी धावपळ थांब ली.त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न वाढले .त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती झाली .त्यामुळेच शेतकऱ्यांची मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळू लागल्या.
या योजनेमूळे शेतकऱ्याना कोणापुढ हात पसरावे लागत नाहीत
राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर या योजनेत विहीर अनुदान योजनेंमूळ शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी प्रोत्साहन मिळते तसेच इतर नागरिकांना शेतीकडे आकर्षक निर्माण करणे.
मागेल त्याला विहीर या योजनेची वैशिष्ट्य
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मागेल त्याला विहीर अनुदान या योजनेची सुरुवात करण्यात आली.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरिब असणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठीच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे
विहीर योजनेला मागेल त्याला विहीर ही योजना म्हणून ओळखली जाते
राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या होउ नयेत म्हणून शेतकऱ्यांना कर्जबाजारी होउ नयेत म्हणून विहीर अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 4 लाख अनुदान मिळत.
विहीर अनुदानाचा उद्देश
विहीर अनुदान योजनेचा उद्देश आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरिब असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जात त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील .आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती होईल त्यामुळंच विहीर झाली तर शेतकऱ्यांना पाण्याची सोय होईल त्यामुळंच शेतकऱ्यांच बागायती क्षेत्र वाढेल त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती होईल. विहीर अनुदानाचा उद्देश हाच आहे की शेतकरी आपल्या पायावर उभा रहावा त्याला व त्याच्या मुलांना शिक्षण व आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठीच आर्थिक स्थिती चांगली आसली तरच चालेल. आर्थिक स्थिती चांगली असेल तर तो सर्व सुख सुविधांचा लाभ घेऊ शकेल.