कृषि सन्मान निधी योजना
कृषी सन्मान निधी योजना
या योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांना शेतीसाठी वापरण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. अलीकडेच सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 वा हप्ता जमा केला आहे. 2023 पासून ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे, त्यांनाच हप्त्याची रक्कम दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला.!!
पीएम किसान सन्मान निधी
केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून 6000मानधन मिळते.प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाची राशी पाठवली जाते.आताच तेरावा टप्पा पैश्याच्या रुपात रक्कम ट्रान्स्फर केला जातो.देशात आता चौदावा हप्ता मिळावा यासाठीच सर्व शेतकरी वाट पहात आहेत.
जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी ची पूर्तता
करावी. जर आपणाला जर पीएम किसान सन्मान निधीबाबत काही तक्रार असेल तर हेल्पलाईन नंबर155261/011-24300606 या नंबरवर काॅल करून आपण आपली तक्रार निवारण करू शकतो.
पीएम किसान योजनेसाठी पात्रता
पीएम किसान योजनेसाठी पात्र असण्यासाठी पात्र असणारा शेतकरी हा सरकारी कर्मचारी नसावा किंवा तो रिटायर पेन्शन धारक नसावा .त्याचे उत्पादन ऐक ते दीड लाख रुपयांपर्यंत असावे.जर इन्कमटॅक्स रिटर्न भरणारा शेतकरी सुद्धा पात्र नाही .या योजनेत पाञ राहण्यासाठी तो दारिद्र्य रेषेखालील असणे बंधनकारक असणार आहे.