शेवगा शेती
"शेवगा लागवड" = शेवगा लागवड सप्टेंबर ते अक्टूंबर या महिन्यात करावी कारण या महिन्यात पाउस कमी प्रमाणात असतो त्यामुळेच पिकांची वाढ अतिशय चांगली होते.जून व जूलै या महिन्यात जर लागवड केली तर या महिन्यात पाऊस अतिशय जास्त प्रमाणात पडतो .लागवड करताना जमीन पाण्याचा निचरा करणारी असावी.!!
शेवगा लागवड करताना प्रथम अपन जामिनीची नांगरानी करुण घ्यावी
जरशेवग्याची लागवड हलक्या, माळरान जामिनीत तसेच डोंगर उतारच्या हलक्या जामिनीत उपयुक्त ठरतात। शेवग्ची ला गवड सर्व प्रकारच्या जमिनीत होउ शकते वास्तविक हलकी ते मध्यम पाण्याचा निचारा उत्तम होनाऱ्या जमिनीत लाभशिर ठरते।
शेवग्याची ला गवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उतारच्या हलक्या जमिनीही उपलब्ध ठरतात। शेवग्ची ला गवड सर्व प्रकारच्या जमिनीत होउ शकते वास्तविक पाहता हलकी ते मध्यम पाण्याचा निचारा उत्तम होनाऱ्या जमिनीत लाभशिर ठरते। पानी धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही। केवळ न पाण्याचा नीचरा होणारी जमीन पाहिजे.
बाज़ार भाव। =याला बाजार भाव 20रुपये कधीरुपया कधी 100 प्रथमपर्यंत बाजारभाव मिलेल उत्पाद चांगल असेल तर हा बाजारभाव पण परवतो।
शेवगा प्रक्रिया उद्योग
यात प्रथम आपन बेड्वर शेवग्याची लागवड करुण घ्यावी .कारण शेवग्याबरो शेवग्याच्या पानाचा बाजारात मोठया प्रमाणात
माग्नी आहे कारण पानांचा उ पयोग विविध आजारात केला जातो. लागवड केल्यावर प्रथम आपन खत टाकुन घ्यावीत .
तीन महिन्याचे झाड झाल्यावर त्याला पाने येउ लागतात. त्यानंतर आपण त्या झाड़ांची छाटनी करुण घ्यावी .त्यामुले झाडांच्या पानांची वाढ ही चांगल्या प्रकार होइल. झाड सात महिन्याचे झाल्यावर त्या पानांची वाढ अतिशय जोमदार होते .त्यानंतर त्या पानांची तोडनि करुण ती पाने सावलीत सुकवावित. सुकवल्यान्न्तर त्या पानांची पावडर करुण पॅक करुण ठेवावी कारण या पावडरचा उपयोग विविध अजारत केला जातो .याचा उपयोग वीट ग्रास मध्येपन केला जातो.